शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

‘खेलो इंडिया’त महाराष्ट्राची ‘सुवर्ण’मुद्रा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:31 IST

दुसऱ्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये यजमान महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले. रविवारी संपलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने गतविजेत्या हरियाणाला मागे टाकत ८५ सुवर्णांसह एकूण २२७ पदकांची लयलूट केली.

पुणे : दुसऱ्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मध्ये यजमान महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावले. रविवारी संपलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने गतविजेत्या हरियाणाला मागे टाकत ८५ सुवर्णांसह एकूण २२७ पदकांची लयलूट केली.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धेचा समारोप झाला. गतवर्षी १७ वर्षांखालील गटासाठी दिल्लीत झालेल्या या स्पर्धेत हरियाणाने ३८ सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावले होते. त्यांच्यापेक्षा २ सुवर्ण कमी मिळाल्याने महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा १७, तसेच २१ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने हरियाणापेक्षा तब्बल २३ सुवर्ण पदके जास्त जिंकून वर्चस्व ठळकपणे अधोरेखित केले. ६२ सुवर्णांसह १७८ पदके जिंकणाºया हरियाणाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ४८ सुवर्णांसह १३६ पदके जिंकणाºया दिल्ली संघाला तिसरे स्थान मिळाले.>अर्धे सुवर्ण केवळ तीन प्रकारांनी कमावलेजलतरण (१८), जिम्नॅस्टिक (१४) आणि अ‍ॅथलेटिक्स (१३) या ३ प्रकारांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिगरबाज कामगिरी करताना तब्ब्बल ४५ सुवर्णपदके जिंकली. मुष्टियुद्धातही आपला ठसा उमटवताना यजमान संघाच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण पदकांवर नाव कोरले.

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019