शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

जोन सोनला सोनियाचा ‘पंच’; भारताकडे दोन ‘सुवर्ण’ संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 02:50 IST

भारताची युवा बॉक्सर सोनिया चहलने (५७ किलो) शुक्रवारी शानदार कामगिरी करताना दहाव्या एआयबीए महिला बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह तिने भारतासाठी दुसरे रौप्यपदक निश्चित केले.

नवी दिल्ली : भारताची युवा बॉक्सर सोनिया चहलने (५७ किलो) शुक्रवारी शानदार कामगिरी करताना दहाव्या एआयबीए महिला बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह तिने भारतासाठी दुसरे रौप्यपदक निश्चित केले. सिमरनजीत कौरला (६४) कडव्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याआधी गुरुवारी दिग्गज मेरीकोमने अपेक्षित कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली.दोन्ही भारतीय खेळाडूंच्या प्रतिस्पर्धी खेळाडू आक्रमक व चपळ होत्या. त्यात यजमान देशाच्या एका बॉक्सरच्या रणनीतीमध्ये उणीव होती तर एका बॉक्सरने अचूक पंच लगावत विजय मिळवला.या स्पर्धेत भारताच्या चार बॉक्सर्स उपांत्य फेरीत पोहचल्या होत्या. लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती मेरीकोम शनिवारी युक्रेनच्या हन्ना ओखोटाच्या आव्हानाला सामोरे जाईल.भारताने २००६ मध्ये महिला विश्व बॉक्सिंग स्पर्धेचे यजमानपद भूषविताना ३ सुवर्ण, एक रौप्य व ३ कांस्यपदकांसह एकूण ८ पदकांची कमाई केली होती. भारताची ही सर्वोत्तम कामगिरी कायम राहील. सिमरनजीत व लवलीना बोरगोहेन (६९ किलो) यांनी २ कांस्य जिंकली.सिमरनजीत पराभूतसिमरनजीत कौरला उपांत्य फेरीत चीनच्या डान डोऊविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला. चीनची खेळाडू अंतिम फरीत युक्रेनच्या मारिया बोवाविरुद्ध लढेल.भिवानीच्या सोनियाने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या जोन सोनचा ५-० ने पराभव करीत अंतिम फेरी गाठरली. शनिवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत सोनियाला जर्मनीच्या गॅब्रियल आर्नेल वाहनरच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. वाहनरने नेटरलँडच्या जेमियमा बेट्रियनचा ५-० ने पराभव केला.

टॅग्स :boxingबॉक्सिंग