शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

‘जोको’ला अव्वल मानांकन

By admin | Updated: June 19, 2014 03:21 IST

जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील खेळाडू स्पेनचा राफेल नदाल याच्याऐवजी सर्बियाचा नोवाक जोकोविच याला २३ जूनपासून सुरू होत

लंडन : जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील खेळाडू स्पेनचा राफेल नदाल याच्याऐवजी सर्बियाचा नोवाक जोकोविच याला २३ जूनपासून सुरू होत असलेल्या विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष गटात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. महिला गटात हा मान अव्वल स्थानावर असलेली अमेरिकेची सेरेना विलियम्स हिला देण्यात आला.गतविजेता अ‍ॅण्डी मरे याला सातवेळचा चॅम्पियन रॉजर फेडरर याच्यापेक्षा तीन स्थानांनी पुढे ठेवण्यात आले. आॅल इंग्लंड कोर्टवरील वादग्रस्त ग्रासकोर्ट क्रमवारीच्या आधारे २०११ आणि २०१३ चा चॅम्पियन जोकोविच याला अव्वल स्थान मिळाले. २००८ आणि २०१० चा विजेता, राफेल नदाल याला दुसरे मानांकन मिळाले. गेल्या सात फायनलमध्ये जोकोविचला नमवून १९३६ नंतर जेतेपद पटकावणारा पहिला ब्रिटिश खेळाडू बनलेल्या मरे याला तिसरे मानांकन देण्यात आले. २०१२ साली सातवे विम्बल्डन जेतेपद पटकवल्यानंतर २०१३ साली दुसऱ्याच फेरीत बाद झालेला फेडरर हा मानांकनात चौथ्या स्थानावर आहे. (वृत्तसंस्था)