शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या एक आठवड्यापूर्वी जॉन सीना आणि निकीचं ब्रेकअप, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 16:15 IST

​​दोघांच्या रिलेशनशीपची चांगलीच चर्चा झाली. पण आता या दोघांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 

जॉन सीना हा आपल्या फाईट्ससोबतच रोमान्समुळेही चर्चेत असतो. 2012 मध्ये रेसलमेनिया 33 दरम्यान जॉनने निकी बेला हिला रिंगमध्येच प्रपोज केलं होतं. निकी ही सुद्धा एक रेसलर आहे. दोघांच्या रिलेशनशीपची चांगलीच चर्चा झाली. पण आता या दोघांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 

हॉलिवूडमध्ये हे या वर्षातलं सर्वात शॉकिंग ब्रेकअप आहे. 6 वर्ष एकत्र राहिल्यानंतर आता दोघांनी ब्रेकअप केलं आहे. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. 40 वर्षीय जॉन आणि 34 वर्षीय निकी या दोघांसाठीही हा निर्णय कठिण असल्याचे म्हटले आहे. 

ब्रेकअप करुन दोघेही दु:खी आहेत. दरम्यान निकी आणि जॉन दोघांनीही साखरपुडा केला होता. ते 5 मे रोजी लग्नही करणार होते. पण लग्नाच्या एक आठवड्यापूर्वी झालेल्या त्यांच्या ब्रेकअपने सर्वांनाच धक्का बसलाय. 

याबाबत निक म्हणाली की, 'हा निर्णय घेणे फाल कठिण होते. आम्ही दोघेही एकमेकांचं प्रेम कायम ठेवू आणि दोघेही एकमेकांचा सन्मान करु. आम्ही सोबत अनेक चांगले क्षण सोबत घालवले आहेत'.

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत जॉन म्हणाला होता की, '5 वर्ष एकत्र घालवल्यानंतर आता असं वाटतंय की, प्रेम करणं सोपं नाहीये. अनेकांप्रमाणे आमच्याही नात्यात काही अडचणी आहेत. ब-याचदा मी दु:खी होतो, मग वाटतं की, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही'. 

टॅग्स :Sportsक्रीडा