शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रध्वजाखाली बॉक्सर खेळणे अशक्य

By admin | Updated: August 28, 2014 01:53 IST

साईचे महासंचालक जीजी थॉम्सन यांनी ही शंका उपस्थित केली.

नवी दिल्ली : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुका वेळेत न झाल्यास भारतीय मुष्टियोद्ध्यांना १९ सप्टेंबरपासून सुरूहोणा-या इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय ध्वजाखाली खेळण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.साईचे महासंचालक जीजी थॉम्सन यांनी ही शंका उपस्थित केली. ते म्हणाले, बॉक्सिंग इंडियाच्या निवडणुका वेळेत न झाल्यास आमच्या मुष्टियोद्ध्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाच्या राष्ट्रीय ध्वजाखाली खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यानही भारतीय खेळाडू खूप हताश होते. तातडीने निवडणुका होतील हा विचार करून त्या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला होता. वेळेत निवडणुका होतील अशी मला आशा आहे. अन्यथा आमचे मुष्ट्यिोद्धे राष्ट्रीय ध्वजाखाली खेळू शकणार नाहीत.साईचे कार्यकारी संचालक सुधीर सोतिया यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या सापत्न वागणुकीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय मुष्ट्यिोद्ध्यांना खूपच नुकसान सोसावे लागत आहे. हे बॉक्सिंग इंडिया आणि एआयबीए यांच्यातील प्रकरण आहे आणि त्यात सरकार अथवा साई मध्यस्थी करूशकत नाही. मुष्टियोद्ध्यांना परदेशात सराव अथवा प्रशिक्षणासाठी पाठवायचे असल्यास त्यांना पाठवण्याची आम्हाला कोणतीही अडचण नाही; परंतु एआयबीएच्या सापत्न वागणुकीमुळे आता कोणताही देश आम्हाला आमंत्रित करीत नाही. परदेशात स्पर्धा किंवा दौरा या आमंत्रणावर आधारित असतात. गत दहा वर्षांपासून क्युबाने भारतीय मुष्टियोद्ध्यांना नेहमीच मदत केली आहे; परंतु एआयबीएच्या वर्तनामुळे त्यांनी देखील आमच्या मुष्टियोद्ध्यांना आमंत्रित करण्यास नकार दिला आहे. आम्हाला विविध सूत्रांनुसार भारतीय मुष्टियोद्ध्यांच्या वादामुळे खूप नुकसान झाले आहे. प्रशिक्षकांनाही भारतीय खेळाडू आशियाई स्पर्धेत राष्ट्रध्वजाखाली खेळू शकणार नसल्याची धास्ती वाटत आहे. (वृत्तसंस्था)