शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

आयपीएलची धूम आजपासून!

By admin | Updated: April 5, 2017 06:24 IST

जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या थराराला बुधवारपासून हैदराबाद येथून सुरुवात होईल

हैदराबाद : जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या थराराला बुधवारपासून हैदराबाद येथून सुरुवात होईल. एकीकडे करोडो क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असताना, स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितच स्पर्धेचा सलामीचा सामना खेळवला जाईल. काही प्रमाणात प्रेक्षकांमध्ये नाराजीदेखील आहे. कोहलीसह अनेक भारतीय खेळाडू या पूर्ण स्पर्धेत किंवा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खेळणार नसल्यामुळे स्पर्धेची रंगत काही अंशी कमी झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने यंदाच्या आयपीएल तडक्याला सुरुवात होईल. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक संघाच्या घरच्या मैदानावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. म्हणजे यावर्षी आठ ठिकाणी उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा जल्लोष होईल. मुख्य उद्घाटन कार्यक्रमाला बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये संध्या. ६ वाजता सुरुवात होईल.