शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

IPL - अखेर ईशांतला मिळाला खरेदीदार, या संघाकडून खेळणार

By admin | Updated: April 5, 2017 12:18 IST

आयपीएल 10 च्या लिलावात ईशांत शर्माला कोणत्याही संघाने खरेदी न केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - आयपीएल 10 च्या लिलावात ईशांत शर्माला कोणत्याही संघाने खरेदी न केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पण बॉर्डर-गावस्कर मालिकेत धमाकेदार कामगिरी करणाऱ्या ईशांत शर्माला पंजाब संघाने करारबद्ध केले आहे. लिलावादरम्यान ठेवण्यात आलेल्या बेसप्राईज रुपयात ईशांतला पंजाब संघाने खरेदी केली आहे. पंजाबचा संघाचा मुख्य प्रशिक्षक वीरेंद्र सेहवागने ट्विट करत ईशांत शर्माचे स्वागत केले आहे. वेलकम बुर्ज खलिफा असे म्हणत त्याने ईशांत शर्माचे स्वगत केले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, किंग्ज इलेव्हन पंजाबच्या महत्त्वाच्या खेळाडूला दुखापत झाली आहे. त्याची भरपाई म्हणून फ्रॅन्चाईजीने ईशांत शर्माशी संपर्क साधला आणि दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. सध्या किंग्ज इलेवन पंजाबचा संघ मुख्य प्रशिक्षक वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्त्वात इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये सराव करत आहे. किंग्ज इलेवन पंजाबमध्ये एकूण 27 खेळाडू असून त्यात 18 भारतीय आणि 9 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.आयपीएल लिलावात ईशांत शर्मा आणि इरफान पठाणला कोणत्याही संघाने खरेदी केलं नव्हतं. या दोन्हीं खेळाडूंनी मागच्या मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंट्सचं नेतृत्त्व केलं होतं. ईशांत शर्मा पुण्याकडून केवळ दोनच सामन्यात खेळला होता. दुखापतीनंतर तो पुढील सामने खेळू शकला नव्हता. यानंतरही त्याने स्वत:ची बेस प्राईज दोन कोटी ठेवली होती. परिणामी लिलावात त्याचं मोठं नुकसान झालं होतं.