शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

IPL 10 : पुण्याचा धोनीला दे धक्का, कर्णधारपदावरून हटवलं

By admin | Updated: February 19, 2017 15:23 IST

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलची टीम पुणे सुपरजाइंट्सने कर्णधारपदावरून हटवलं

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलची टीम पुणे सुपरजाइंट्सने कर्णधारपदावरून हटवलं आहे. धोनीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
आयपीएलच्या 9 व्या सत्रात धोनीने पुण्याचं कर्णधारपद सांभाळलं होतं. धोनीच्या कर्णधारापदाखाली संघाच्या कामगिरीवर पुणे संघाच्या व्यवस्थापकीय समिती नाराज असल्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचं वृत्त आहे. गेल्या वर्षी 17 सामन्यांपैकी पुणे सुपरजायंट्सने केवळ पाच सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळेच धोनीची कर्णधारपदावरून गच्छंती केल्याचं बोललं जात आहे. मात्र, एक खेळाडू म्हणून धोनी संघासोबत कायम असणार आहे.  
 
यापूर्वी स्टिव्ह स्मिथने राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं होतं, तर धोनीकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची धुरा होती. मात्र, या दोन्ही संघांवर मॅच फिक्सिंग प्रकरणामुळं बंदी घालण्यात आली आहे.  आयपीएल-10 स्पर्धेचा थरार 29 मार्चला समाप्त होणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेनंतर 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे.  इंडियन प्रीमियर लीगच्या दहाव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.