शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

आयओए निवडणूक : अध्यक्षपदासाठी ३ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:39 IST

भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या(आयओए) १४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल करताच चुरस वाढली आहे.

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या(आयओए) १४ डिसेंबर रोजी होणाºया निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल करताच चुरस वाढली आहे. दरम्यान, महासचिवपदासाठी राजीव मेहता यांच्याव्यतिरिक्त कुणीही नामांकन दाखल केले नसल्याने त्यांची फेरनिवड निश्चित झाली.नामांकन अर्ज दाखल करण्याची वेळ संपताच निर्वाचन अधिकारी एस. के. मेंदीरत्ता यांनी उमेदवारांची नावे जाहीर केली. आंतरराष्टÑीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा, आयओएत सध्या कोषाध्यक्ष असलेले अनिल खन्ना आणि उपाध्यक्ष वीरेंद्र प्रसाद वैश्य यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरले.बत्रा यांनी २६ नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदासाठी चार सेट दाखल केले होते. त्यांच्या अर्जावर मेहता यांनी सूचक, तर कोषाध्यक्ष खन्ना यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. पण आज अखेरच्या क्षणी खन्ना यांनी याच पदासाठी अर्ज दाखल करीत अनेकांना धक्का दिला. वैश्य यांनीदेखील अखेरच्या क्षणी अर्ज दाखल केला आहे. या दोघांनी वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठीही अर्ज दाखल केले असल्याने दोघे उमेदवारी मागे घेतील, असे मानले जाते.उपाध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी नानावटी, वैश्य आणि जनार्दन गहलोत, सुधांशु मित्तल, देवेंद्रनाथ सारंगी, तरलोचनसिंग, एस, एम. बाली, परमिंदर ढिंढसा, के. गोविंदराज, करण चौटाला, मालवा श्रॉफ, आदिल सुमारीवाला, सुनयना कुमारी, दुष्यंत चौटाला, कुलदीप वैश्य, आशुतोष शर्मा, हिमांता बिस्वा सरमा, विराज सागर दास, आणि अनिल जैन यांचे अर्ज आहेत. कोषाध्यक्षपदासाठी राकेश गुप्ता, मुकेश कुमार आणि आनंदेश्वर पांडे यांचे अर्ज आहेत.संयुक्त सचिवपदाच्या सहा जागांसाठी ओंकारसिंग, राकेश गुप्ता, नामदेव शिरगावकर, एस. एम. बाली, विक्रम सिसोदिया, कुलदीप वत्स, मुकेश कुमार, राजा के. एस. सिद्धू, डी. व्ही. सीतारामराव व रामअवतारसिंग जाखड रिंगणात आहेत. याशिवाय कार्यकारी सदस्यांच्या दहा जागांसाठी २६ अर्ज आले आहेत. ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Sportsक्रीडाIndiaभारत