शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : मेरी कोम अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 23:19 IST

माजी विश्वविजेत्या एल. सरितादेवीने पोलंडमध्ये सुरू असलेल्या १३ व्या सिलेसियान खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत ६० किलो गटात कांस्य पदक जिंकले.

नवी दिल्ली : माजी विश्वविजेत्या एल. सरितादेवीने पोलंडमध्ये सुरू असलेल्या १३ व्या सिलेसियान खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत ६० किलो गटात कांस्य पदक जिंकले. ४८ किलो गटात स्टार खेळाडू एम. सी. मेरी कोम आणि मनीषा (५४ किलो) यांनी अंतिम फेरी गाठली. माजी युवा विश्व चॅम्पियन ज्योती गुलियादेखील ५१ किलो गटाच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे.शुक्रवारी उशिरा सरितासह लवलिना बोरगोहेन (६९ किलो)आणि पूजा राणी (८१ किलो) यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. सरिताला करिना इब्रागिमोवाकडून ०-५ ने पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय पथकाने लढतीवर आक्षेप नोंदविला. लवलिनाचा १-४ ने झालेला पराभवदेखील पक्षपाती असल्याची टीका भारतीय संघ प्रमुखांनी केली.पिंकी जांगडा अंतिम फेरीतदरम्यान, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची माजी कांस्यविजेती बॉक्सर पिंकी जांगडा हिने इस्तंबूल येथे सुरू असलेल्या अहमेट कोमार्ट बॉक्सिंग स्पर्धेची ५१ किलो गटात अंतिम फेरी गाठली. उपांत्य सामन्यात पिंकीने आॅस्ट्रेलियाची तायलाह रॉबर्टसन हिचा पराभव केला. त्याआधी उपांत्यपूर्व लढतीत विने माजी विश्वचॅम्पियन स्टेलुटा दुताचा ५-० ने पराभव केला होता. सोनिया लाठेर ५७ किलो, मोनिका ४८ किलो, मीनाकुमारी ५४ किलो, सिमरनजित कौर ६४ किलो आणि भाग्यवती काचरी ८१ किलो यांनीदेखील उपांत्य फेरीत धडक दिली.

टॅग्स :Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग