शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

दक्षिण आफ्रिकेवर भारताचा विजय

By admin | Updated: December 1, 2014 01:45 IST

स्मृती मंधानाचे (५२) शानदार अर्धशतक आणि पूनम यादवची (३ बळी) सुरेख गोलंदाजी या बळावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात

बंगलोर : स्मृती मंधानाचे (५२) शानदार अर्धशतक आणि पूनम यादवची (३ बळी) सुरेख गोलंदाजी या बळावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव टी-२० सामन्यात १६ धावांनी शानदार विजय मिळविला़ एम़ चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली़ प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका महिला संघ निर्धारित षटकांत ९ बाद १३० धावा करू शकला़ भारताची सलामीवीर खेळाडू वेलास्वामी वनिता (७) ही लवकरच तंबूत परतली;मात्र यानंतर मिताली राज (४०) हिने एका बाजूने संयमी फलंदाजी केली़ तिने आपल्या खेळीत ३१ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि २ षटकार लगावले़ वनिता बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या स्मृती मंधाना (५२) हिने शिखा पांडेसह (२३) चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करीत डाव सांभाळला़ स्मृतीने ४२ चेंडूंत ५ चौकार लगावले, तर शिखाने १८ चेंडूंत १ चौकार आणि १ षटकार खेचला़ दक्षिण आफ्रिकेकडून सुनेटे लाबसर हिने २९ धावांत २ विकेट मिळविल्या़ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली; मात्र मिताली राज हिने सलामीवीर खेळाडू डेन वॉन निकर्क (४६) हिला धावबाद केले़ त्यानंतर नियमित अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले़ अखेर हा संघ निर्धारित षटकांत ९ बाद १३० धावांपर्यंत मजल मारू शकला़ आफ्रिकेच्या मारिजेन केंप हिने ३३ धावांची खेळी केली़ भारताकडून पूनम यादव हिने ३, तर एकता बिष्टने २ विकेट मिळविल्या़ (वृत्तसंस्था)