शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा न्यूझीलंडला नमविण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 04:34 IST

आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय पुरुष हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीत धडक द्यायचीच, या निर्धाराने उतरणार आहे.

गोल्ड कोस्ट : आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय पुरुष हॉकी संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी न्यूझीलंडला नमवून अंतिम फेरीत धडक द्यायचीच, या निर्धाराने उतरणार आहे.मनप्रीतसिंग याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ब गटाच्या पहिल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकविरुद्धचा सामना ड्रॉ खेळला. त्यानंतर वेल्सवर ४-३ ने आणि मलेशियावर २-१ ने विजय नोंदविला. पाठोपाठ इंग्लंडवर ४-३ असा प्रेक्षणीय विजय नोंदवित गटात अव्वल स्थान पटकावले आहे.पहिल्या तीन सामन्यात आम्ही चांगला खेळ केला नव्हता. इंग्लंडविरुद्ध मात्र बेसिक्सवर कायम राहून अखेरच्या काही क्षणात संयम कायम राखून गोल केले. अखेरपर्यंत हार न मानण्याच्या वृत्तीवर कायम राहून खेळत आहोत. >महिला हॉकी संघ उपांत्य फेरीत पराभूतभारतीय महिला हॉकी संघाला गुरुवारी राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान आॅस्ट्रेलियाकडून ०-१ ने पराभवाचा धक्का बसला. सध्याचा चॅम्पियन आॅस्ट्रेलियासाठी ग्रेस स्टीव्हर्टने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल केला. भारतीय संघ बरोबरीसाठी धडपडत राहिला. चार मिनिटांचा खेळ शिल्लक होता तोच मुख्य कोच हरेंद्रसिंग यांनी गोलकिपर सविता पुनियाला बाहेर काढून आक्रमक खेळाडूला संधी दिली पण भारतीय संघ संधीचा लाभ घेण्यात कूचकामी ठरला. मोनिकाने दिलेल्या पासवर नवनीतने गोल नोंदविण्याची सोपी संधी व्यर्थ घालविली.

टॅग्स :HockeyहॉकीCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८