शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे 119 खेळाडू रिओ ऑलिम्पिकमध्ये दाखल, अभिनव बिंद्रानं केलं खेळाडूंचं नेतृत्व

By admin | Updated: August 6, 2016 07:36 IST

रिओ ऑलिम्पिकच्या ३१व्या स्पर्धेचे आयोजन ब्राझीलमधल्या रिओ दी जानेरो शहरात केले आहे.

ऑनलाइन लोकमतब्राझील, दि. ६ - रिओ ऑलिम्पिकच्या ३१व्या स्पर्धेचे आयोजन ब्राझीलमधल्या रिओ दी जानेरो शहरात केले आहे. क्रीडा जगतातील सगळ्यांचे या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिलं आहे. या नयनरम्य स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा माराकाना मैदानावर सुरू झाला. जगभरातून तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू रिओ ऑलिम्पिक २०१६ या स्पर्धेत सहभागी झाले असून, स्वतःचं नशीब आजमावण्यास सज्ज झाले आहेत. भारताकडून यंदाच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक दाखल झाले. भारताकडून जवळपास ११९ खेळाडूंनी ऑलिम्पिकमधल्या विविध खेळांसाठी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.माराकाना मैदानावरील उद्घाटन सोहळ्यात ब्राझीलची संस्कृती आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारे आकर्षक पोस्टर पाहायला मिळत आहेत. रिओ ऑलिम्पिक 2016 स्पर्धेत सहभागी झालेल्या २०५ देशांच्या खेळाडूंच्या संचलनाला सुरुवात झाली. माराकाना मैदानावर जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे.