शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकवर मिळवला विजय

By admin | Updated: February 19, 2017 22:06 IST

भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.

ऑनलाइन लोकमतकोलंबो, दि. 19 - भारतीय महिला क्रिकेट संघानं पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं 7 गडी राखून पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडमध्ये यंदा जून ते जुलैदरम्यान होणा-या महिलांच्या विश्वचषक सामन्यात खेळण्यासाठी भारतानं जागा निश्चित केली आहे. भारतानं चमकदार खेळीच्या जोरावर लीग आणि सुपर सिक्सच्या सर्व लढती जिंकून क्रमांक 1 पटकावून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.भारताच्या एकता बिश्त हिनं सर्वोकृष्ट गोलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. तसेच एकतानं 10 षटकांमध्ये 8 धावा देत पाच बळी मिळवले. वन-डेमध्ये 50 किंवा त्याहून अधिक बळी घेणारी एकता नववी भारतीय गोलंदाज म्हणून नावारुपाला आली आहे. पाकिस्ताननं 43.3 षटकांत 67 धावा केल्या असून, भारताला विजयासाठी 68 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र भारतानं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर 22.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात 70 धावा केल्या आहेत. भारताच्या दीप्ती शर्मानं 29 धावांवर नाबाद खेळत राहिली आणि तिला हरमप्रीत कौरनंही 24 धावा करून साथ दिली. वेदा कृष्णमूर्तीनं चौकार लगावत विजय साजरा केला.