शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात
2
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
3
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
4
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
5
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
6
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
7
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
8
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
9
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
10
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
11
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)
12
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
13
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
14
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
15
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
16
Video: "ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
17
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
18
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
19
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
20
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

भारतीय पुरुष तिरंदाजी संघ अंतिम फेरीत

By admin | Updated: May 20, 2017 03:22 IST

अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीतसिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने कम्पाऊंड प्रकारात अमेरिकेचा २३२-२३० असा निसटता पराभव करीत

शांघाय : अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीतसिंग यांचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने कम्पाऊंड प्रकारात अमेरिकेचा २३२-२३० असा निसटता पराभव करीत तिरंदाजी विश्वचकाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे.वर्माने यानंतर ज्योती सुरेखासोबत मिश्र पेअर प्रकारात कांस्य पदकाच्या प्ले आॅफमध्ये देखील प्रवेश केला.आॅलिम्पियन अतानू दास आणि दीपिका कुमारी यांच्यासह रिकर्व्ह तिरंदाजांनी मात्र निराश केले. सर्वजण आपापल्या गटातून झटपट बाहेर पडले. कम्पाऊंड प्रकारात पुरुष संघ दुसऱ्या सेटअखेरीस ११६-११७ असा माघारला होता. पण तिसऱ्या सेटमध्ये ६०-५७ अशा विजयासह आघाडी मिळाली. अंतिम सेटमध्ये पुन्हा एकदा आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. चौथा मानांकित भारतीय संघ सुवर्णपदकाच्या लढतीत दहावा मानांकित कोलंबियाविरुद्ध खेळणार आहे. मिश्र पेअर प्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत वर्मा-ज्योती हे अमेरिकेच्या जोडीविरुद्ध खेळणार आहेत. भारताच्या जोडीला उपांत्य सामन्यात कोरियाविरुद्ध १५२-१५८ असा पराभव पत्करावा लागला. मागच्या वर्षी रिओ आॅलिम्पिकनंतर पहिल्याच मोठ्या स्पर्धेत सहभागी झालेला अतानू दास हा क्वार्टर फायनलमध्ये नेदरलॅन्डच्या खेळाडूकडून चकित झाला. दीपिकाला रिकर्व्ह प्रकारात जपानची हायाकावा रेन हिच्याकडून १-७ ने पराभवाचा धक्का बसला. मिश्र पेअर प्रकारात अतानू- दीपिका यांच्या जोडीला रशियाच्या जोडीकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष रिकर्व्ह संघाला क्वार्टरफायनलमध्ये जपानविरुद्ध ०-३ ने पराभवाचे तोंड पहावे लागले.सहावा मानांकित भारताचा महिला रिकर्व्ह संघ पहिल्याच फेरीत अमेरिकेकडून २-६ ने पराभूत होऊन बाहेर पडला. (वृत्तसंस्था)