शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

विश्वचषक यजमानपदासाठी भारताचा कतारला पाठिंबा

By admin | Updated: May 12, 2017 01:01 IST

२०२२ मध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमान कतारला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल

नवी दिल्ली : २०२२ मध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमान कतारला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिली. बहारीन येथे आयोजित एएफसी २०१७ परिषदेमध्ये पटेल यांनी हे आश्वासन दिले.या वेळी पटेल म्हणाले, ‘‘एएफसीचा वरिष्ठ उपाध्यक्ष आणि एआयएफएफचा अध्यक्ष या नात्याने मी कतार फुटबॉल संघटना आणि एससीच्या प्रयत्नांचे समर्थन करतो. नोव्हेंबर २०२२मध्ये कतार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविणार असल्याचा आनंद आहे.’’ त्याचबरोबर, कतारमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय, २०२२ विश्वचषक स्पर्धेला यशस्वी करण्यात नक्कीच मोलाची भूमिका बजावतील, असेही पटेल यांनी या वेळी म्हटले. या वर्षी भारतात १७ वर्षांखालील फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारत आणि कतार एकत्रितपणे आशियाला जागतिक फुटबॉलची ताकद बनवतील, असेही पटेल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)