शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ISSF World Cup: अभिषेक वर्माचा 'सुवर्ण'वेध अन् ऑलिम्पिक प्रवेश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 13:03 IST

भारताच्या अभिषेक वर्माने नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

बीजिंग : भारताच्या अभिषेक वर्माने नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने या सुवर्णपदकासह 2020च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली. भारताकडून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारा तो पाचवा नेमबाज ठरला आहे. याआधी अभिषेकने 2018च्या आशिया स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते, 2019च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे.याआधी अंजुम मुदगील, अपूर्वी चंडेला ( 10 मीटर एअर रायफल), सौरभ चौधरी आणि दिव्यांश सिंग पानवर यांनी ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली होती.  अभिषेकने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत 242.7 गुणांची कमाई करताना सुवर्णपदकावर नाव कोरलं, रुसच्या अर्तेम चेरनोसोव्हने 240.4 आणि कोरियाच्या हान सेवूंगोने 220.0 गुणांसह अनुक्रमै रौप्य व कांस्यपदक जिंकले. 

टॅग्स :Shootingगोळीबार