शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

तो मी नव्हेच!, मॅरेथॉनपटू फराहचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 10:48 IST

ॲथलेटिक्समध्ये ब्रिटनला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा आणि जगात महान मॅरेथॉन धावपटू म्हणून ओळख असलेल्या ब्रिटनच्या मोहम्मद फराहने त्याच्या आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला.

लंडन : ॲथलेटिक्समध्ये ब्रिटनला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा आणि जगात महान मॅरेथॉन धावपटू म्हणून ओळख असलेल्या ब्रिटनच्या मोहम्मद फराहने त्याच्या आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला. तो म्हणाला, ‘मी तो नाही आहे ज्याला तुम्ही ओळखता. मी मूळचा ब्रिटनचासुद्धा नाही. माझे खरे नाव हुसैन अब्दी कहिन असून, सोमालियाला माझा जन्म झाला होता. बालकामगार म्हणून मला इंग्लंडमध्ये आणले गेले होते.’

बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीमध्ये त्याने केलेल्या या खुलाशामुळे मोहम्मद फराह हे नाव क्रीडाविश्वात चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. त्याच्या या दाव्याने अनेकजण अचंबित झाले आहेत. तो पुढे म्हणाला, ‘मी ८ वर्षांचा असताना मला बालकामगार म्हणून एका दुसऱ्या मुलाच्या जागेवर ब्रिटनमध्ये आणण्यात आले होते. सोमालियामध्ये झालेल्या गृह युद्धात माझ्या वडिलांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे एक निर्वासित म्हणून आम्ही युकेमध्ये आलो. 

जेवण मागताच मिळायची धमकी...फराहने खुलासा केला की, एका महिलेने त्याला ब्रिटनमध्ये आणले.  तो म्हणाला, ‘ती महिला म्हणाली, तुला नातेवाइकांसोबत राहायला घेऊन जात आहे. तिने मोहम्मद फराह हे नाव मला दिले. तिच्याकडे बनावट दस्तावेज होते. त्यावर मोहम्मद फराह लिहिले होते. शिवाय फोटो चिकटवला होता. ब्रिटनमध्ये पोहोचताच त्या महिलेने माझ्याकडून नातेवाइकांची माहिती असलेला कागद घेतला. तो कागद दुसऱ्या क्षणी फाडलादेखील. 

टॅग्स :Englandइंग्लंड