शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

Chess robot : बुद्धीबळाच्या पटावर हिंसा; Robot ने ७ वर्षांच्या मुलाचे तोडले बोट, समोर आला धक्कादायक Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:06 IST

Chess robot grabs and breaks seven-year-old boy’s finger : रुसमध्ये खेळल्या जाणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धेत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली.

Chess robot grabs and breaks seven-year-old boy’s finger : रुसमध्ये खेळल्या जाणाऱ्या बुद्धीबळ स्पर्धेत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. लहान मुलांसाठी या स्पर्धेचं आयोजन केले गेले होते आणि या दरम्यान एका रोबोटने ७ वर्षांच्या मुलाला जखमी केले. हा मुलगा जेव्हा त्याची चाल चालवत होता, तेव्हा रोबोट सक्रिय झाला आणि त्या मुलाचं बोट त्यानं तोडलं.

ABC न्यूजच्या रिपोर्ट नुसार १९ जुलैला मॉक्सो येथील मॉक्सो चेस ओपन स्पर्धेतील ही घटना आहे. या स्पर्धेत बरेच खेळाडू रोबोटसह बुद्धीबळ खेळत होते. याच दरम्यान एका पटावर रोबोटने ७ वर्षांच्या मुलाचे बोट पकडले आणि ते जोरात दाबले. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला आहे. ज्यात रोबोटने बोट तोडल्यानंतर तो मुलगा असह्य वेदनेसह रडताना दिसतोय. जवळपास उपस्थित असलेले काही जणं त्या मुलाची सुटका करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले आहे. स्पर्धा आयोजकांनी घडलेला प्रकार दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले. या स्पर्धेसाठी वापरण्यात आलेले रोबोट भाड्याने आणले गेले होते आणि त्यात आमची काहीच चूक नसल्याचे आयोजकांनी म्हटले. 

टॅग्स :Chessबुद्धीबळ