शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

हिमाचलच्या मुलींची धमाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 20:13 IST

राष्ट्रीय सबज्युनियर फुटबॉल स्पर्धा : अंतिम सामन्यात झारखंडचा ३-१ ने केला पराभव

कोल्हापूर : येथील पोलो मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात झारखंडचा ३-१ गोलने पराभव करीत हिमाचलच्या मुलींनी राष्ट्रीय ज्युनियर फुटबॉल चषकावर नाव कोरले. या सामन्यात हिमाचलकडून अंजू, किरण आणि मनिषा यांनी तर झारखंडचा एकमेव गोल कुवारी इदवार हिने नोंदवला. सामन्यात उभय संघाकडून संयमी सुरुवात झाली. मात्र पाच मिनिटानेच हिमाचल प्रदेशने आघाडी घेतली. अंजू हिने मध्यभागातून धावत येत चेंडूवर ताबा मिळवला आणि गोलरक्षकला चकवत चेंडू जाळ्यात टाकला. पुढच्या मिनिटाला निशानेही संधी साधली होती. मात्र तिचा फटका क्रॉस बारला लागून गेला. ९ व्या मिनिटाला झारखंडने बरोबरी साधली. कुवारी इंदवार हिने टॉप कॉर्नरकडून हा शानदार गोल नोंदवला. बरोबरीनंतर उभय संघात चुरस वाढली होती. ११ व्या मिनिटाला हिमाचलच्या किरणने चेंडूवर ताबा मिळवत शानदार गोल नोंदवला.  त्यानतर झारखंडच्या सुमती कुमारी हिने संधी घालवली. सामन्यातील निर्णायक क्षण ३३ व्या मिनिटाला आला. या वेळी हिमाचलच्या मनिषाने प्रतिस्पर्धी खेळाडूकडून चेंडू आपल्या ताब्यात घेतला आणि तिचा सरळ फटका गोलजाळ्यात गेला. दुसºया सत्रात, झारखंडने पुनरागमनाचे प्रयत्न केले मात्र हिमाचलचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. उलट, हिमाचलला ५६ व्या मिनिटाला चौथा गोल नोंदवण्याची संधी मिळाली होती. संध्याकडून आलेल्या पासवर निशाने गोलजाळ्याकडे फटका मारला होता, मात्र तेथे एकही खेळाडू नसल्याने त्यांची ही संधी हुकली.

टॅग्स :Footballफुटबॉल