शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मनू भाकर आणि नीरज चोप्रा लग्न करणार? अखेर तिच्या वडिलांनी सोडलं मौन, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 12:23 IST

नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Neeraj Chopra Manu Bhaker : नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी हे दोघे लग्न करणार असल्याचा तर्क लावला. (Manu Bhaker Marrying Neeraj Chopra) अशातच आता मनूच्या वडिलांनी याप्रकरणी प्रथमच भाष्य केले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पदकविजेता नीरज चोप्रा आणि मनू भाकर प्रसिद्धीच्या झोतात आहेत. अशातच मनू भाकरची आणि नीरज चोप्राचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मनूची आई नीरजचा हात डोक्यावर ठेवत असल्याचे दिसते. (Manu Bhaker's father shuts down marriage rumours) नेटकऱ्यांनी भलताच तर्क लावून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसरीकडे मनू आणि नीरज एकमेकांशी बोलत असल्याचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. (Neeraj Chopra Manu Bhaker News) 

मनू भाकर आणि नीरज चोप्रा यांच्या व्हिडीओबद्दल मनूच्या वडिलांनी मौन सोडले. मनूचे वडील राम किशन यांनी सांगितले की, मनू अजून खूप लहान आहे. तिचे अद्याप लग्नाचे वय झाले नाही. आताच्या घडीला आम्ही त्याबद्दल कोणताही विचार करत नाही. याशिवाय पत्नी आणि नीरज चोप्राच्या व्हायरल व्हिडीओवर बोलताना राम किशन म्हणाले की, मनूची आई नीरजकडे आपल्या मुलाप्रमाणे पाहते. ते दैनिक भास्करशी बोलत होते.  

ऑलिम्पिक २०२४ मध्ये पदक जिंकणारे खेळाडू नीरज चोप्रा (भालाफेक) - रौप्य पदकमनू भाकर (नेमबाज) कांस्य पदकअमन सेहरावत (कुस्ती)  कांस्य पदकभारतीय पुरूष हॉकी संघ - कांस्य पदकस्वप्नील कुसाळे (नेमबाज) - कांस्य पदकमनू भाकर-सरबजोत सिंग (नेमबाज) - कांस्य पदक  दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने पाच कांस्य आणि एक रौप्य अशी एकूण सहा पदके जिंकली. मागील ऑलिम्पिकपेक्षा यंदा भारताला एक पदक कमी मिळाले. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले. मग भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक जिंकले, तर भालाफेकमध्ये मागील ऑलिम्पिकमधील चॅम्पियन नीरज चोप्राने रौप्य पदकाला गवसणी घातली. याशिवाय अमन सेहरावतने कुस्तीत कांस्य पदकाची कमाई केली. 

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Neeraj Chopraनीरज चोप्राmarriageलग्न