शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

हीना सिद्धूचा ''सोनेरी'' लक्ष्यवेध! 25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकावले सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 11:47 IST

भारताच्या हीना सिद्धूने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात अजून एका सुवर्णपदकाची भर टाकली आहे.

गोल्ड कोस्ट - भारताच्या हीना सिद्धूने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात अजून एका सुवर्णपदकाची भर टाकली आहे.  हीना सिद्धूने मंगळवारी झालेल्या महिला नेमबाजीच्या 25 मीटर प्रकारात सुवर्णपदकावर लक्ष्यवेध केला. या सुवर्णपदकासोबत भारताच्या सुवर्णपदकांची संख्या 11 वर पोहोचली आहे.आज झालेल्या नेमबाजीतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात हीना सिद्ध आणि अन्नू सिंह भारताचे प्रतिनिधित्व करत होत्या. मात्र अन्नू सिंहचे आव्हान फार काळ टिकले नाही. हीना सिद्धू सुद्धा सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती. पण शेवटच्या फेऱ्यांमध्ये हीनाने आपली कामगिरी उंचावली. अखेरी आपल्या प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि मलेशियाच्या नेमबाजांना मागे टाकत सुवर्णपदकावर कब्जा केला. या प्रकारात ऑस्ट्रेलियाला रौप्य तर मलेशियाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.  

 

रविवारी सकाळी झालेल्या महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात हीनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. भारताच्याच अवघ्या 16 वर्षांच्या मनू भाकरने  अनुभवी नेमबाज हीना सिद्धू हिला मात देत सुवर्णपदकाची कमाई केली होती. 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८Gold medalसुवर्ण पदक