शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार खेळाडूंना मदत करण्यास तत्पर : नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 01:04 IST

देशात खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणा-या ‘खेलो इंडिया’ची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात खेळातील गुणवत्तेला कमतरता नाही आणि सरकार खेळाशी प्रेम असणा-या व जे समर्पण भावनेने खेळतात अशा खेळाडूंना मदत करू इच्छिते, असे सांगितले.

नवी दिल्ली  - देशात खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करणाºया ‘खेलो इंडिया’ची सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात खेळातील गुणवत्तेला कमतरता नाही आणि सरकार खेळाशी प्रेम असणा-या व जे समर्पण भावनेने खेळतात अशा खेळाडूंना मदत करू इच्छिते, असे सांगितले.मोदी यांच्या हस्ते ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे उद्घाटन झाले. युवकांच्या जीवनात खेळाला मुख्य स्थान असायला हवे. खेळ व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून खेळासाठी वेळ काढा व खेळास प्राथमिकता द्या. आज आम्ही अनेक अडथळे पार करून इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करणाºया दिग्गज खेळाडूंदरम्यान आहोत, असे ते म्हणाले. मोदी म्हणाले की, ‘देशात खेळातील गुणवत्तेत कमतरता नाही. आमचा युवा देश आहे आणि आम्ही खेळाच्या विभागात आणखी सरस करू शकतो.जेव्हा आम्ही भारत जागतिक पातळीवर प्रगती करीत आहे याचा अर्थ फक्त आमची सेनाच मजबूत होत आहे; अथवा अर्थव्यवस्था सुदृढ होत आहे एवढाच नाही. भारतात असे काही जण आहेत त्यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यात वैज्ञानिक, कलाकार आणि खेळाडूंचा समावेश आहे. भारत प्रगतीची नवीन उंची गाठेल, याचा मला विश्वास वाटतो.’ (वृत्तसंस्था) 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSportsक्रीडा