शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
5
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
6
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
7
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
8
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
9
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ घातलेला फोटो व्हायरल!
10
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
11
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
12
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
13
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
14
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
15
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
16
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
17
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
18
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
20
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
Daily Top 2Weekly Top 5

जीबी बॉक्सिंग: कविंदर सिंगचा सुवर्ण ‘पंच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 04:50 IST

चार खेळाडूंनी पटकावले रौप्य

नवी दिल्ली : कविंदर सिंग बिष्ट (५६ किलो) याने सुवर्ण, तर शिव थापा आणि अन्य तीन खेळाडूंनी रौप्य पदकाची कमाई करत फिनलॅँडच्या हेलसिंकीमध्ये झालेल्या ३८ व्या जीबी बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकाविला. तीन वेळचा आशियाई पदक विजेता थापा (६० किलो) याच्यासोबतच गोविंद साहनी (४९ किलो), राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या मोहम्मद हसमुद्दीन (५६ किलो) व दिनेश डागर (६९ किलो) यांनी रौप्य पदकाची कमाई केली.भारतीयांमध्ये ५६ किलोच्या अंतिम फेरीत बिष्ट व हुसमुद्दीन समोरासमोर आले होते. दोन्ही बॉक्सर सेना क्रीडा नियंत्रण बोर्डाचे खेळाडू आहेत. दोघांना एकमेकांचे तंत्र चांगलेच माहीत आहे. यावेळी बिष्टने डोळ्यावर कट लागल्यानंतरही बाजी मारली. फ्लायवेट गटात विश्व चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरी गाठणारा बिष्ट येथे बँथमवेटमध्ये आल्यानंतर त्याचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे.दुसरीकडे, साहनीने थायलंडच्या थितीसान पनमोदच्याविरुद्ध मजबूत सुरुवात केली. त्याने पहिल्या फेरीत विजय मिळवला. मात्र पुढच्या दोन फेरीत पनमोदला पंचांचे गुण मिळाले आणि त्याने ३-२ असा विजय मिळवला. विश्व चॅम्पियनशिपचा माजी कांस्यपदक विजेता आसामच्या थापाला स्थानिक दावेदार अर्सलान खातेवला १-४ कडून पराभव पत्करावा लागला.गेल्या वर्षीचा इंडिया ओपनचा रौप्यपदक विजेता डागरला उपांत्य फेरीत डोळ्याला दुखापत झाली होती. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता इंग्लंडच्या पॅट मेकोरमॅक खूप आक्रमक होता. त्याने तिसऱ्या फेरीत काही सेकंदात पंचांचा निर्णय आपल्या बाजूने फिरवला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :boxingबॉक्सिंग