शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

भारतात फुटबॉल दुसरा मोठा खेळ बनेल!

By admin | Updated: December 9, 2014 01:29 IST

आमचे निकाल आणि गुणतालिकेतील स्थान यावर नजर टाकल्यास ‘आयएसएल’चा आतार्पयतचा अनुभव सुखद ठरला. मी येथे दाखल झालो तेव्हा आयएसएलकडून काय अपेक्षा बाळगाव्या हे कळत नव्हते.

मिखाईल सिल्व्हेस्ट्रे ल्ल 
आमचे निकाल आणि गुणतालिकेतील स्थान यावर नजर टाकल्यास ‘आयएसएल’चा आतार्पयतचा अनुभव सुखद ठरला. मी येथे दाखल झालो तेव्हा आयएसएलकडून काय अपेक्षा बाळगाव्या हे कळत नव्हते. पण, या स्पर्धेतील अनपेक्षित आणि आश्चर्यकारक निकाल बघता खेळाडू व प्रेक्षक दोघांसाठीही लीगचा अनुभव सुखदच आहे.
अंतिम सामन्यार्पयतचा हा प्रवास थकविणारा आहे. तणाव असल्याने थकवाही वाढला; पण प्रेक्षकांचा गॅलरीतील उत्साह पाहून स्वत:चा थकवा विसरलो. 
भारतीय फुटबॉल संस्कृतीवर आम्ही छाप सोडली पण सध्या भविष्य वर्तविणो अपरिपक्वपणाचे लक्षण ठरेल. कमी अवधीत उत्सुकता शिगेला पोहोचत असल्याने भारतात हा दुसरा मोठा खेळ म्हणून पर्याय बनू शकतो. पायाभूत कार्यक्रमांतर्गत भारतात या खेळात युवा मोठय़ा संख्येने सहभागी होऊ शकतील, अशी आशा आहे.
मी मँचेस्टर युनायटेडकडून खेळत असतानापासून भारताबद्दलचा ओढा आणि प्रेम कायम आहे. ‘योग म्हणजे भारत आणि भारत म्हणजे योग’ याचा शोध घ्यायचा होता. ही माङयादृष्टीने मोलाची बाब आहे. भारत हा भेटीसाठी विलक्षण देश असल्याचे माङो मत आहे. आयएसएलच्या निर्मितीमुळे मी फारच प्रभावित झालो आहे. आयएमजी रिलायन्स आणि स्टार स्पोर्टस्ने ही स्पर्धा भव्य करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले आहेत. लोगो, छायाचित्र आणि सजविलेले स्टॅन्ड्स, आतषबाजी आणि संगीताने भारावलेले वातावरण फारच मोहक होते. सोशल मीडिया आणि व्हेबसाईट्सच्या माध्यमातून कुणालाही आयएसएलच्या संपर्कात राहणो शक्य असते. 
भारतीय खेळाडूंच्या शिकण्याच्या आणि उत्तम कामगिरी करण्याच्या तयारीने मी प्रभावित झालो आहे. अपेक्षांच्या ओङयामुळे आय-लीग ते आयएसएल हा त्यांच्याकरिता मोठा टप्पा आहे. एकाच वेळी खचाखच भरलेल्या स्टॅन्ड्सपुढे, टीव्हीवर प्रक्षेपणामध्ये विदेशी खेळाडूंच्या साथीने खेळताना त्यांच्यावर नक्कीच दडपण येत असावे. 
स्पर्धेत त्यांनी चमकदार कामगिरी करताना उत्साह व निर्धार दाखविला आहे. माङो सहकारी संघासाठी 
अमूल्य ठेवा असून, संघाला चषक पटकावून देण्यासाठी सज्ज असल्याचे सिद्ध करताना सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत. अल्पावधित भारतीय 
खेळाडूंनी जबाबदारी ओळखून छाप सोडली आहे. 
प्रशिक्षक व सीनिअर सहका:यांना त्यांच्याकडून अपेक्षा असल्याची त्यांना कल्पना आहे. आमच्यासाठी उत्तम कामगिरी करणो महत्त्वाचे आहे. प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि समर्पितता हे एलानो, मार्को आणि माङयाकडे आहे तेच  या खेळाडूंच्या कामगिरीत दिसत आहे.  (टीसीएम)