शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई मॅरेथॉनमध्ये इथोपियन धावपटूंचे वर्चस्व, भारतीय गटात सुधा सिंगची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 14:07 IST

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही इथोपियन धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले.

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही इथोपियन धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. आज पहाटे ५.१५ वाजल्यापासून या मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली. पुरुष गटात पहिले तीनही क्रमांक इथोपियन धावपटूंनी पटकावली, तर महिला विभागात दुसरा क्रमांक वगळता पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर इथोपियन धावपटूच राहिले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. मुंबई मॅरेथॉनचे यंदाचे हे १७वे वर्ष असून, या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे ५५, ३२२ धावपटूंनी सहभाग निश्चित केला होता. यामध्ये ९,६६० मुख्य मॅरेथॉन आणि १५ हजार २६० धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होती. त्याचप्रमाणे, खुली १०किमी रन (८,०३२), ड्रीम रन (१९,७०७), वरिष्ठ नागरिक रन (१,०२२), दिव्यांग (१,५९६) व पोलीस कप (४५ संघ) अशा इतर गटांमध्येही सहभागी झाले होते.

एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर किंमतीची बक्षिस रक्कम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार, २५ हजार आणि १७ हजार डॉलरचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अव्वल तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे ५, ४, व ३ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. 

निकालमहिला विभाग ( पूर्ण मॅरेथॉन एलिट गट) अ‍ॅमेन बेरीसो  2 तास 24 मिनिटे 51 सेकंद ( इथोपिया)रोदाह जेपकोरीर 2 तास 27 मिनिटे 14 सेकंद ( केनिया) हॅव्हन हैलू 2 तास 28 मिनिटे 56 सेकंद ( इथोपिया) 

पुरूष विभाग ( पूर्ण मॅरेथॉन एलिट गट) डॅरेरा हुरीसा 2 तास 08 मिनिटे 09 सेकंद ( इथोपिया) आयेले अ‍ॅबशेरो 2 तास 08 मिनिटे 20 सेकंद ( इथोपिया) बिर्हानू तेशोमे 2 तास 08 मिनिटे 26 सेकंद ( इथोपिया)  

पूर्ण मॅरेथॉन ( पुरुष गट भारतीय) श्रीतू बुगाथा  2 तास 18 मिनिटे 44 सेकंदशेर सिंग 2 तास 24 मिनिटे दुर्गा बहादूर बुधा 2 तास 24 मिनिटे 03 सेकंद

पूर्ण मॅरेथॉन ( महिला गट भारतीय ) सुधा सिंग 2 तास 45 मिनिटे 30 सेकंदज्योती गवते 2 तास 49 मिनिटे 14 सेकंदश्यामली सिंग 2 तास 58 मिनिटे 44 सेकंद 

अर्ध मॅरेथॉन ( महिला विभाग)पारूल चौधरी 1 तास 15 मिनिटे 37 सेकंदआरती पाटील 1 तास 18 मिनिटे 03 सेकंदमोनिका आथरे 1 तास 18 मिनिटे 33 सेकंद

अर्ध मॅरेथॉन ( पुरूष विभाग) तिर्था पून  १ तास ०५ मिनिटे ३९ सेकंदमान सिंग १ तास ०६ मिनिटे ०६ सेकंदबलिअप्पा एबी १ तास 0७ मिनटे ११ सेकंद

 

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉनMumbaiमुंबई