शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुबई इंटरनॅशनल बॅडमिंटन : तानिशाने जिंकले भारतासाठी सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 20:42 IST

दुहेरी गटात कामगिरी, भारताला एकूण सहा पदके

पणजी : पदकांमागून पदके मिळवणाऱ्या गोव्याच्या तानिशाने पुन्हा एकदा सुवर्णमय धडाका दिला. दुबई इटरनॅशनल ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत तानिशाने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकांची कमाई केली. त्यात तानिशाचे पदक गौरवास्पद ठरले. तानिशा आणि आदिती भट ही जोडी पुन्हा चमकली. मुलींच्या दुहेरी गटात खेळतान या जोडीने भारताच्याच जोडीचा म्हणजे त्रिसा आणि वर्षिणी यांचा पराभव केला. अंतिम सामना रोमांचक होईल, अशी अपेक्षा होती; मात्र तानिशा-आदितीने हा सामना २१-१७, २१-१७ अशा दोन गेमध्ये जिंकला. एकेरी गटात तसनीम मीर हिने किताब पटकाविला. मिश्र दुहेरीत तसनीम आणि राशिद यांनी सुवर्णपदक मिळवून दिले. मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित वरुण कपूरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला नेपाळच्या दुसºया मानांकित प्रिन्स दहलने अत्यंत रोमांचक सामन्यात २१-१९, २१-१९ ने पराभूत केले. दरम्यान, गोव्याच्या तानिशाने सुवर्णपदकाची मोहीम कायम राखली. तानिशाने भारतात झालेल्या अखिल मानांकन ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या होत्या. या दोन स्पर्धा जिंकल्यानंतर तानिशाने विश्व ज्युनियर स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले होते. आता दुबईतील स्पर्धा जिंकल्याने तानिशा या स्पर्धेतही देशाला पदक जिंकून देईल, असा विश्वास निवडकर्त्यांना आहे. तानिशा आणि उत्तराखंडची तिची साथीदार आदिती भट यांनी सलग विजेतेपद जिंकून ज्युनियर गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

टॅग्स :BadmintonBadmintongoaगोवा