शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Honoured With Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
5
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
6
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
7
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
8
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
9
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
10
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
11
Women’s World Cup 2025 : ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
12
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
13
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
14
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
15
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
16
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
17
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
18
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
19
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
20
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट

मूकबधिर खेळाडूंसाठी दिव्यांग कोचेस नेमणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 02:18 IST

क्रीडामंत्र्यांसोबत झालेल्या आॅनलाईन बैठकीदरम्यान परिषदेने दिव्यांग कोचेस आपल्या खेळाडूंसोबत सहजपणे संवाद साधू शकतात, असे निदर्शनास आणून दिले.

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरणाद्वारे(साई)लवकरच मूकबधिर खेळाडूंसाठी दिव्यांग कोचेसची नेमणूक होणार आहे. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी अ.भा. मूकबधिर क्रीडा परिषदेच्या शिफारशींना मान्यता दिली. क्रीडामंत्र्यांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीदरम्यान परिषदेने दिव्यांग कोचेस आपल्या खेळाडूंसोबत सहजपणे संवाद साधू शकतात, असे निदर्शनास आणून दिले.>वूशू, हॅण्डबॉल,सेपक टॅकरॉचा खेलो इंडियात समावेश करागुरुवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत टेनिस, कबड्डी, बुद्धिबळ, बास्केटबॉल, ब्रिज, बिलियडर््स आणि स्नूकर, अश्वारोहण, हॅण्डबॉल, वूशू, सेपक टॅकरॉ, कयाकिंग आणि कनोईंग,स्क्वॅश, व्हॉलिबॉल, नौकानयन, आयओए तसेच एआययूचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सर्वांनी मार्चपासून रखडलेला सराव सुरू करण्याची मागणी केली. वूशू, हॅण्डबॉल, सेपक टॅकरॉचा समावेश ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत करण्याची मागणी या खेळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.