शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिकसाठी धडपडणाऱ्या मल्लांच्या अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 01:11 IST

बजरंगसह दीपक पुनिया (८६ किलो), रवी दहिया (५७ किलो) आणि विनेश फोगाट (महिला ५३ किलो) यांनी टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे.

नवी दिल्ली : कोरोनामुळे वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठण्यासाठी धडपडणाऱ्या मल्लांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याची चिंता भारताचा आघाडीचा मल्ल बजरंग पुनिया याने शुक्रवारी व्यक्त केली.‘ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या माझ्यासारख्या मल्लांपुढे पदक जिंकणे हेच लक्ष्य असल्याने त्यादृष्टीने सरावाकडे वळलो आहे. दुसरीकडे ज्यांनी अद्याप पात्रता गाठलेली नाही, त्यांचे काय? सध्या स्पर्धा आयोजन नसल्यामुळे माझी कामगिरी किती सुधारली याचा वेध घेणे देखील कठीण आहे,’या शब्दात ६५ किलो गटात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बजरंगने चिंता व्यक्त केली. एका वेबिनारमध्ये बोलताना कुस्तीत आॅलिम्पिक पदकाचे आशास्थान असलेला बजरंग पुढे म्हणाला, ‘आम्ही सर्वजण लॉकडाऊनमध्ये असलो तरी मी दररोज सराव करत आहे. माझ्या सभोवताल चांगले लोक आहेत.’बजरंगसह दीपक पुनिया (८६ किलो), रवी दहिया (५७ किलो) आणि विनेश फोगाट (महिला ५३ किलो) यांनी टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठली आहे. कार्यक्रमात सहभागी झालेली विश्व चॅम्पियनशिपची पदक विजेती पूजा ढांढा म्हणाली,‘स्पर्धा कुठलीही असली तरी खरी परीक्षा त्या दीड महिन्याच्या कालावधीत असते. शरीर त्यानुसार प्रतिक्रिया देते. कोरोनामुळे स्पर्धांचे आयोजन होऊ न शकणे आमच्यासाठी कठीण ठरत आहे.’ एक सप्टेंबरपासून सुरू होणाºया राष्टÑीय शिबिरात (पुरुषांसाठी सोनिपत आणि महिलांसाठी लखनौ) ही उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न असेल, असे दोन्ही मल्लांनी सांगितले.(वृत्तसंस्था)