शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

‘डिव्हिलियर्सला लवकर बाद करणे होता टर्निंग पॉर्इंट’

By admin | Updated: April 24, 2015 09:29 IST

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स याला लवकर बाद करणे हा आमच्या संघासाठी टर्निंग पॉईंट होता, असे मत चेन्नई सुपरकिंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने

बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स याला लवकर बाद करणे हा आमच्या संघासाठी टर्निंग पॉईंट होता, असे मत चेन्नई सुपरकिंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने व्यक्त केले. बुधवारी चेन्नई सुपरकिंग्ज संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघाचा २७ धावांनी पराभव केला.१८२ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ २० षटकांत ८ बाद १५४ पर्यंत मजल मारूशकला. सामन्यानंतर रैना म्हणाला, ‘‘जेव्हा विराट फलंदाजी करीत होता, तेव्हा तो त्यांच्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल, असे मला वाटले होते; परंतु डिव्हिलियर्स बाद झाला तेव्हा आम्हाला आम्ही जिंकू असे वाटले.’’ रैनाने गेलला बाहेर ठेवण्याविषयी आश्चर्य व्यक्त केले. त्याने विजयाचे श्रेय गोलंदाजांना आणि विशेषत: आशिष नेहराला दिले.तो म्हणाला, ‘‘गेल न खेळल्याने मला आश्चर्य वाटले होते; परंतु विराट सकारात्मक विचार करतो आणि डिव्हिलियर्सनेदेखील दक्षिण आफ्रिकेसाठी चांगल्या खेळी केल्या आहेत. नेहरा तो गेल्या १५ वर्षांपासून भारतीय क्रिकेटसाठी चांगली कामगिरी करीत आहे आणि चेन्नईसाठीही त्याने खूप चांगली गोलंदाजी केली. आमच्याकडे सध्या सर्वांत अनुभवी गोलंदाज म्हणून तो आहे आणि केव्हा आक्रमक व्हावे हे त्याला माहीत आहे.