शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दीपाचा आॅलिम्पिक तिकीट मिळवण्याचा निर्धार; विश्वचषक जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी झाली सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 05:58 IST

भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर ही टोकियो २०२० आॅलिम्पिक मध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने जर्मनीच्या कॉट्टबसमध्ये सुरू होत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्व चषकात सहभागी होईल.

नवी दिल्ली : भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकर ही टोकियो २०२० आॅलिम्पिक मध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने जर्मनीच्या कॉट्टबसमध्ये सुरू होत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्व चषकात सहभागी होईल. चार दिवस रंगणाऱ्या या चॅम्पियनशीपमध्ये आठ स्पर्धा होणार आहे. त्यात जिम्नॅस्टकडे तीन आघाडीच्या स्कोअर करणाºयांच्या प्रारुपातून आॅलिम्पिक कोटा मिळवण्याची संधी राहील.दीपा सोबतच भारतीय संघात बी.अरुणा रेड्डी, आशीष कुमार आणि राकेश पात्रा देखील असतील. रिओ आॅलिम्पिकमध्ये दीपा करमाकरचे पदक थोड्या फरकाने हुकले. दीपाकडून भारताला आता पदकाची आशा आहे. या वर्षी जुलैमध्ये विश्व चँलेंज कपमध्ये तीने सुवर्ण पदक मिळवले होते. अरुणानेही मेलबर्नमध्ये विश्व पोल व्हॉल्ट स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. आता ती आपला खेळ सुधारण्यास सज्ज आहे.पुरूषांमध्ये भारताचे लक्ष आशिषवर असेल. त्याने २०१० अशियाई स्पर्धेत कांस्य पदक मिळवले. तसेच २०१० राष्ट्रकुल स्पर्धेतही एक कांस्य व रौप्य मिळवले. तसेच, साई आणि मान्यता नसलेल्या भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाच्या वादामुळे स्पर्धेच्या तयारीवर परिणामही झाला आहे. या वादामुळे साईने योगेश्वर सिंह व प्रणती दास यांचा खर्च करण्यास नकार दिला व चार जिम्नॅस्टला स्पर्धेत सहभागी होण्यास मंजूरी दिली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Germanyजर्मनी