शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मेडिसन स्क्वेअरवर पदार्पणासाठी उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 04:28 IST

भारताचा दिग्गज व्यावसायिक मुष्टीयोध्दा विजेंदर सिंगला मेडिसन स्क्वेअर गार्डनवर अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये पदार्पण करण्याची इच्छा आहे.

नवी दिल्ली: भारताचा दिग्गज व्यावसायिक मुष्टीयोध्दा विजेंदर सिंगला मेडिसन स्क्वेअर गार्डनवर अमेरिकन व्यावसायिक सर्किटमध्ये पदार्पण करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर मेक्सिकोचा सुपरस्टार केनेलो अल्वारेज याच्याविरुद्ध लढण्याचीही त्याने इच्छा व्यक्त केली आहे. विजेंदर अमेरिकन व्यावसायिक स्पर्धेसाठी प्रशिक्षक फ्रेडी रोच यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करणार आहे. रोच हे दिग्गज मुष्टीयोद्धा मॅनी पॅकियाओ याचे प्रशिक्षक आहेत.आॅलिम्पिक व जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेता विजेंदर २०१५ मध्ये व्यावसायिक खेळाडू बनला आहे. त्याने व्यावसायिक स्पर्धेत आतापर्यंत एकही लढत गमावलेली नाही. मात्र या वर्षी विजेंदरने एकाही लढतीत सहभाग घेतलेला नाही. ब्रिटन व भारतात झालेल्या १० लढतीनंतर विजेंदर अमेरिकेत लढत देणार आहे.विजेंदर म्हणाला, ‘मेडिसन स्क्वेअरमध्ये लढण्याचे माझे स्वप्न आहे. मी बॉब आरुमशी करार केलेला आहे. त्यांना मी मेक्सिकोचा सुपरस्टार केनेलो अल्वारेज याच्याशी लढण्याचीही इच्छा असल्याचे सांगितले आहे. पुढील वर्षी कदाचित मी त्याच्याशी लढू शकेल असे त्यांनी मला सांगितले.’ विजेंदर पुढे म्हणाला, ‘केनेलोविरुद्धची लढत माझ्ये लक्ष्य आहे. मला जागतिक विजेतेपद पटकावयचे आहे.’ (वृत्तसंस्था)>28वर्षीय केनेलो याने अनेकवेळा जागतिक विजेतेपद पटकावले आहे. तो म्हणाला, ‘या वर्षी मी बहुतांश वेळ सराव व अमेरिकेतील करारावर दिला. त्याचबरोबर मी माझ्या पाचवर्षाच्या मुलासाठी वेळ दिला होता.’विजेंदर आता अमेरिकेत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. यासाठी तो पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात पदार्पण करण्याचा विचार करत आहे.व्यावसायिक स्पर्धेत छाप पाडलेले प्रशिक्षक रोच यांनी ५३ लढतीपैकी ४० लढती जिंकल्या. मात्र पार्किसन आजारामुळे त्यांनी २६व्या वर्षी निवृत्ती घेतली होती.