शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

...तर आणखी जेतेपद मिळविले असते : सायना

By admin | Updated: December 14, 2014 23:58 IST

या वर्षांत झालेल्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे; मात्र काही संधी गमावल्या नसत्या तर यापेक्षाही अधिक अजिंक्यपद मिळविण्यात यश आले असते,

नवी दिल्ली : या वर्षांत झालेल्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे; मात्र काही संधी गमावल्या नसत्या तर यापेक्षाही अधिक अजिंक्यपद मिळविण्यात यश आले असते, असे मत भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने म्हटले आहे़विशेष म्हणजे २०१३ मध्ये सायनाला एकाही प्रतिष्ठित स्पर्धेचे अजिंक्यपद आपल्या नावे करता आले नव्हते; मात्र २०१४ मध्ये तिने जोरदार कमबॅक करताना इंडिया, ओपन ग्रां़ प्री, आॅस्ट्रेलिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद मिळविले होते़ उबेर चषक आणि आशियाई खेळात महिला संघाला कांस्यपदक मिळवून देण्यात तिने महत्त्वाची भूमिका निभावली होती़ गत महिन्यात तिने चायना ओपन सुपर सीरिजचा किताब आपल्या नावे केला होता़ हा किबात जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली होती़ सायना पुढे म्हणाली, एक खेळाडू म्हणून सामन्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून देशाचे नाव उंचावण्यासाठी खेळ करते़ यावर्षी मी अनेक स्पर्धांचा किताब आपल्या नावे करण्यात यश मिळविले; मात्र मी यापेक्षाही सरस कामगिरी करू शकले, असेही सायनाने सांगितले़ आशियाई स्पर्धेपूर्वी सायनाने बंगलोर येथे माजी प्रशिक्षक विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणे सायनासाठी जमेची बाजू ठरली़ (वृत्तसंस्था)