शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

पुणे संघाच्या कर्णधारपदी ‘कूल’ माही

By admin | Updated: January 19, 2016 03:19 IST

इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) आगामी मोसमासाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्स (आरपीएसजी) संघाच्या कर्णधारपदाची धुरा अपेक्षेप्रमाणे भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार

कोलकाता : इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) आगामी मोसमासाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्स (आरपीएसजी) संघाच्या कर्णधारपदाची धुरा अपेक्षेप्रमाणे भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यावर सोपविण्यात आली आहे. संघाचे मालक संजीव गोएंका यांनी सोमवारी कर्णधार निवडीची घोषणा केली. गोएंका यांनी संघाच्या लोगोच्या अनावरण कार्यक्रमात संघप्रमुखाचे नाव जाहीर केले. यापूर्वी धोनी चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार होता. मात्र, भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चेन्नई सुपरकिंग्ज संघावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर धोनीची पुणे संघाने निवड केली होती. त्याच वेळी संघाच्या कर्णधारपदीदेखील त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात होती. गोएंका यांनी सोमवारी त्याची औपचारिक घोषणा केली. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत एटलेटिको डी कोलकाता या संघाची मालकी गोएंका व सौरव गांगुली यांच्याकडे आहे. मात्र, पुणे संघात सौरवची कोणतीही भूमिका नसल्याचे गोएंका यांनी या वेळी स्पष्ट केले.