शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

...अन् सिक्युरिटी गार्डच्या मुलाने भारताला मिळवून दिलं तिसरं सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 09:54 IST

नवी दिल्ली- भारताचा स्टार वेटलिफ्टर सतीश कुमार शिवलिंगमने 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिसऱ्या दिवशी भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं. सतीशने पुरूषांच्या 77 किलो वजनीगटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. सतीशला वेटलिफ्टिंगचं शिक्षण त्याच्या वडिलांकडून मिळालं आहे.आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सतीश शिवलिंगमचे वडील वेटलिफ्टर होते. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविलं आहे. ...

नवी दिल्ली- भारताचा स्टार वेटलिफ्टर सतीश कुमार शिवलिंगमने 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिसऱ्या दिवशी भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिलं. सतीशने पुरूषांच्या 77 किलो वजनीगटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. सतीशला वेटलिफ्टिंगचं शिक्षण त्याच्या वडिलांकडून मिळालं आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सतीश शिवलिंगमचे वडील वेटलिफ्टर होते. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळविलं आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतं सतीशने वेटलिफ्टिंगमध्ये करिअर घडविण्याचं ठरविलं. वेटलिफ्टिंगची निवड केल्यावर सतीशला त्याच्या वडिलांनी सुरूवातील वेटलिफ्टिंगचं शिक्षण दिलं. सतीशचे वडील एका विद्यापीठात सिक्युरिटी गार्डची नोकरी करत आहेत. तर सतीश चेन्नईमध्ये रेल्वेत क्लर्कची नोकरी करतो. 

सतीश शिवलिंगमचा हा तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये जन्म झाला. सतीशने दोन कॉमनवेल्थ खेळात सुवर्णपदक जिंकून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसंच त्याने एशियन गेम्समध्येही शानदार प्रदर्शन केलं आहे. 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८