वाणिज्य/ए+बी+डब्ल्यू: गद्रे ऑटोकॉनमध्ये डिसेंबर डबल धमाका
By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST
अकोला: सरत्या वर्षात वाहन खरेदीचा लाभदायी योग डिसेंबर डबल धमाका म्हणून गद्रे ऑटोकॉन प्रा.लि.ने ग्राहकांसाठी आणला आहे. महिंद्राच्या विविध मॉडेलच्या खरेदीवर ग्राहकास कमीत कमी डाऊन पेमेंट व जास्तीस जास्त लाभ मिळणार आहेत. मॉडेल मॅक्झिमोचे डाऊन पेमेंट रुपये ३९९९९ व ५१००० रुपयांपर्यंत फायदा, मॅक्झिमो मिनी व्हॅनचे डाऊन पेमेंट ३२७७७ रुपये व ३३००० रुपयांपर्यंतचा फायदा, अल्फा पॅसेंजर मॉडेलचे डाऊन पेमेंट १९६६६ रुपये व २२००० रुपयांपर्यंत फायदा, अल्फा प्लसचे डाऊन पेमेंट १८९९९ रुपये व २१००० रुपयांपर्यंत फायदा ग्राहकास प्राप्त होणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच असल्याने ग्राहकांनी सरत्या वर्षात महिंद्राचे वाहन खरेदी करून व्यवसायाची भरभराट नव्या २०१५ वर्षात करावी. अधिक माहितीसाठी गद्रे ऑटोकॉन प्रा.लि. मूर्तिजापूर रोड, शिवणी अकोला येथे संपर्क साधावा.
वाणिज्य/ए+बी+डब्ल्यू: गद्रे ऑटोकॉनमध्ये डिसेंबर डबल धमाका
अकोला: सरत्या वर्षात वाहन खरेदीचा लाभदायी योग डिसेंबर डबल धमाका म्हणून गद्रे ऑटोकॉन प्रा.लि.ने ग्राहकांसाठी आणला आहे. महिंद्राच्या विविध मॉडेलच्या खरेदीवर ग्राहकास कमीत कमी डाऊन पेमेंट व जास्तीस जास्त लाभ मिळणार आहेत. मॉडेल मॅक्झिमोचे डाऊन पेमेंट रुपये ३९९९९ व ५१००० रुपयांपर्यंत फायदा, मॅक्झिमो मिनी व्हॅनचे डाऊन पेमेंट ३२७७७ रुपये व ३३००० रुपयांपर्यंतचा फायदा, अल्फा पॅसेंजर मॉडेलचे डाऊन पेमेंट १९६६६ रुपये व २२००० रुपयांपर्यंत फायदा, अल्फा प्लसचे डाऊन पेमेंट १८९९९ रुपये व २१००० रुपयांपर्यंत फायदा ग्राहकास प्राप्त होणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच असल्याने ग्राहकांनी सरत्या वर्षात महिंद्राचे वाहन खरेदी करून व्यवसायाची भरभराट नव्या २०१५ वर्षात करावी. अधिक माहितीसाठी गद्रे ऑटोकॉन प्रा.लि. मूर्तिजापूर रोड, शिवणी अकोला येथे संपर्क साधावा.फोटो:२१सीटीसीएल४०...