शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षकाने सहभागी होण्यास मनाई केली होती : खुशबीर

By admin | Updated: February 20, 2017 00:26 IST

राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधून माघार घेतल्यामुळे आशियाई चॅम्पियनशिपसाठी जाहीर भारतीय संघातून वगळण्यात आलेली २० किलोमीटर

नवी दिल्ली : राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधून माघार घेतल्यामुळे आशियाई चॅम्पियनशिपसाठी जाहीर भारतीय संघातून वगळण्यात आलेली २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीतील अव्वल महिला खेळाडू खुशबीर कौरने कुठलीही चूक नसताना शिक्षा भोगत असल्याचे म्हटले आहे. मला माझे प्रशिक्षक अलेक्झांडर अर्तसीबाशेव्ह यांनी स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई केली होती, असे खुशबीर म्हणाली. रशियात जन्मलेले अलेक्झांडर यांना आशियाई चॅम्पियनशिपनंतर पदावरून हटविण्यात येणार आहे. शनिवारी त्यांनी खुशबीर व मनीषसिंग रावत यांची प्रकृती ठीक नसल्याचे पत्रकारांना सांगितले होते. ज्वर असल्यामुळे या दोन्ही खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले. याउलट खुशबीर व रावत यांनी आम्ही फिट होतो असे सांगितले; पण एएफआयला सूचित न करता माघार घेण्याची वेगवेगळी कारणे दिली.  खुशबीर म्हणाली, ‘एएफआयला सूचना देणे माझे काम नाही. यासाठी प्रशिक्षक आहे. मी कोचच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते. त्यामुळे मी प्रशिक्षकाचे ऐकायचे की एएफआयचे, हे मला सांगा. प्रशिक्षकांनी मला राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी न होण्यास सांगितले होते. मला ज्वर नव्हता. मी फिट होते. मला आशियाई चॅम्पियनशिपसाठी थेट प्रवेश देण्यात येईल, त्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची गरज नाही, असे प्रशिक्षकांनी सांगितले होते.’रावतने सांगितले की, मला एएफआय किंवा प्रशिक्षक अलेक्झांडर यांच्यापैकी कुणीच आशियाई स्पर्धेच्या निवडीसाठी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य असल्याचे सांगितले नव्हते. जर हे आवश्यक होते तर मी सहभागी व्हायला पाहिजे होते. त्यात कुठलीही अडचण नव्हती. मी पूर्णपणे फिट होतो.’ (वृत्तसंस्था)