शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

ख्रिस केर्न्‍स करतोय सफाईचं काम!

By admin | Updated: September 20, 2014 01:44 IST

गर्दीतून गर्तेत जाणो म्हणजे काय, हे सध्या न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ािस केर्न्‍स प्रत्यक्ष अनुभवत आहे.

ऑकलंड : गर्दीतून गर्तेत जाणो म्हणजे काय, हे सध्या न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ािस केर्न्‍स प्रत्यक्ष अनुभवत आहे. एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकणारा हा तारा आज आपल्या कुटंबाचे पोट भरण्यासाठी ट्रक चालवायचे आणि बस डेपोंच्या सफाईचे काम करीत असल्याचे खेदजनक वास्तव समोर आले आहे. दुसरीकडे, ‘मॅच फिक्सिंग’च्या आरोपावरून ब्रिटिश अधिकारी त्याची चौकशीही करीत आहेत.
न्यूझीलंडचा यशस्वी ‘ऑल राउंडर’ म्हणून ािस केर्न्‍स अजूनही ओळखला जातो. जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत किवींकडून तो 62 कसोटी, 215 वन-डे आणि टी-2क् सामने खेळला आणि अनेक विजयांमध्ये त्याने मोलाचे योगदानही दिले. या कामगिरीबद्दल 2क्क्क् मध्ये विस्डेननं त्याला ‘क्रिकेटर ऑफ द इअर’चा बहुमान दिला होता; परंतु 2क्क्6 मध्ये निवृत्त झाल्यानंतर, आर्थिक परिस्थिती ढासळल्यानं आज या क्रिकेटवीरावर अक्षरश: मोलमजुरी करायची वेळ आली आहे. केर्न्‍सचा जवळचा मित्र आणि माजी क्रिकेटपटू डीऑन नॅशने त्याच्या या अवस्थेबाबत माहिती दिली आहे. मॅच फिक्सिंगच्या सापळ्यात अडकल्यानं ािसच्या आयुष्याची घडी साफच विस्कटून गेली आहे. कोर्ट कचे:यांचा खर्च आणि बँक खाती गोठविण्यात आल्याने त्याला दोन वेळच्या जेवणासाठी आटापिटा करावा लागत आहे. म्हणूनच ऑकलंड कौन्सिलमध्ये तो बस डेपो स्वच्छतेचे काम करीत आहे. त्याबदल्यात त्याला ताशी 17 डॉलर पगार मिळतोय. त्यातूनच त्याच्या कुटुंबाची गुजराण होत आहे, असे ‘नॅश’ने एका वृत्तपत्रला सांगितले. (वृत्तसंस्था)
 
केर्न्‍सची पत्नी मेल क्रॉसर हिनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. घर चालविण्यासाठी ािसला खूप मेहनत करावी लागत असल्याचे तिने सांगितले. घराचे भाडे, वेगवेगळी बिले आणि दोन वेळचे जेवण या गरजा भागविण्यासाठी त्याला ही नोकरी करणो भागच असल्याचे ती म्हणाली. 
 
अर्थात, आर्थिक स्थिती नाजूक असतानाही, केर्न्‍स कुटंब ऑकलंडमधील सगळ्यात महागडय़ा उपनगरात राहत आहे. या सगळ्या दुष्टचक्रातून आपली कधी एकदा सुटका होते, याची केर्न्‍स कुटुंब आतुरतेने वाट पाहत आहे.