शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
3
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
4
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
5
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
6
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
7
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
8
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
9
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
10
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
11
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
12
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
13
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
14
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
15
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
16
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
17
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
18
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
19
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
20
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

‘शेष भारत’च्या कर्णधारपदी चेतेश्वर पुजारा

By admin | Updated: January 15, 2017 04:38 IST

कसोटीतील तज्ज्ञ खेळाडू चेतेश्वर पुजारा हा २० ते २४ जानेवारीदरम्यान मुंबईत होणाऱ्या इराणी चषकातील शेष भारत संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघाचा सामना पहिल्यांदा

नवी दिल्ली : कसोटीतील तज्ज्ञ खेळाडू चेतेश्वर पुजारा हा २० ते २४ जानेवारीदरम्यान मुंबईत होणाऱ्या इराणी चषकातील शेष भारत संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघाचा सामना पहिल्यांदा रणजी विजेतेपद पटकावलेल्या गुजरातशी होईल.रिद्धीमान साहा याचा देखील शेष भारताच्या १५ सदस्यांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड विरोधात नोव्हेंबर महिन्यात विशाखापट्टणम येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो पुनरागमन करत आहे. या संघात करुण नायर याचा देखील समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड विरोधात अखेरच्या कसोटी सामन्यात नायरने त्रिशतक केले होते. या सामन्यात साहा आणि विरोधी संघाचा कर्णधार पार्थिव पटेल यांच्यात एक प्रकारची स्पर्धा दिसेल. साहा जखमी झाल्यानंतर पटेल उर्वरित तीन सामन्यांत भारतीय कसोटी संघातून खेळला होता. रणजीत यंदा सर्वाधिक धावा काढणारा प्रियांक पांचाळ गुजरातकडून खेळणार आहे. शेष भारत संघ पुढीलप्रमाणे-अभिनव मुकुंद, अखिल हेरवाडकर, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, मनोज तिवारी, रिद्धीमान साहा, कुलदीप यादव, शाहबाज नदीम, पंकज सिंह, के. विग्नेश, सिद्धार्थ कौल, शार्दुल ठाकूर, अक्षय वाखरे, ईशान किशन, प्रशांत चोपडा.