शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिबळ

By admin | Updated: August 16, 2015 23:44 IST

राष्ट्रीय चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन

राष्ट्रीय चॅलेंजर बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन
नागपूर : ५३ व्या राष्ट्रीय चॅलेंजर बुद्धिबळ २०१५ स्पर्धेचे उद्घाटन रविवारी नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे चेअरमन रवींद्र डोंगरे, ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे, राजू कामदार, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव दिलीप पागे, मुख्य ऑर्बिटर पॉल, सीनिअर कौन्सिलर ॲड. एस.के. मिश्रा, नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष व्ही.के. त्रिवेदी, महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज इटकेलवार आदी उपस्थित होते.
विश्व फिडे मास्टर दिव्या देशमुख, विश्व ग्रॅण्डमास्टर मृदुल डेहनकर, उदयोन्मुख बुद्धिबळपटू रौनक साधवानी यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन दिलीप पागे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव के.के. बारट यांच्यासह उमेश पानबुडे, सप्नील बन्सोड, प्रवीण पानतावणे, आर.एन. श्रीनिवास, एस.एन. पारखी, प्रकाश चहांदे, अनुराग सिंग, दीपक पात्रीकर, निनित कडबे, गोविंद भाके, सिगी वर्गिस, शीतल पानबुडे आदी प्रयत्नशील आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)