शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

80 वर्षांच्या 'तरुणा'ची कमाल; राष्ट्रकुलमध्ये पदार्पणातच केला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 13:46 IST

ज्या वयामध्ये लोक घरी बसून आराम करतात त्याच वयामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण केलं आहे. 

गोल्ड कोस्ट - ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये सध्या 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत 79 वर्ष 9 महिन्याच्या एका तरुण खेळाडूनं राष्ट्रकुलमध्ये पदार्पण केलं आणि पदार्पणातच मोठा विक्रम केला. ज्या वयामध्ये लोक घरी बसून आराम करतात त्याच वयामध्ये कॅनडाच्या रॉबर्ट पिटकेयर्न यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण केलं आहे. 

रॉबर्ट पिटकेयर्न राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणारे सर्वात वयस्कर खेळाडू ठरले आहे.  पिटकेयर्न यांनी क्वींज प्राइज पेयर्स फाइनल्समध्ये सहभाग नोंदवला होता. पिटकेयर्न आणि त्यांचा जोडीदार निकोल रोसिग्नोल नवव्या स्थानावर राहिले. 79 वर्ष 9 महिने म्हणजे जवळपास 80 व्या वर्षी रॉबर्ट पिटकेयर्न यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेत विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडच्या डोरीन फ्लँडर्सचा विक्रम त्यांनी मोडला आहे.   रॉबर्ट पिटकेयर्न 1988मध्ये ते कॅनडाच्या एअर फोर्समधून निवृत्त झाले. ते पायलट या पदावर कार्यरत होते. राष्ट्रकुल स्पर्धेतील सहभागानंतर माध्यमांशी बोलताना रॉबर्ट पिटकेयर्न यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, शुटींगच्या करियरमधील ही माझी सर्वात मोठी कामगीरी आहे. 

1974मध्ये एका अपहरणाचाही सामना केला होता. त्यावेळी एका प्रवाशाने एअर होस्टेसवर चाकूने वार करत साइप्रसमध्ये जाण्याची मागणी केली होती. त्यावेळी रॉबर्ट यांनी मोठ्या हिंमतीने त्याचा सामना केला होता. रॉबर्ट यांनी कॅनडा एअर फोर्समध्ये तीस वर्ष आपली सेवा दिली आहे. 

टॅग्स :Commonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८