शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भक्ती कुलकर्णीला भारतीय संघासाठी ‘कॉल’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 04:10 IST

गोव्याची महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी अस्ताना (कझाकस्तान) येथे होणाऱ्या विश्व सांघिक अजिंक्यपदमध्ये पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधीत्व करेल.

सचिन कोरडे पणजी : गोव्याची महिला ग्रॅण्डमास्टर भक्ती कुलकर्णी अस्ताना (कझाकस्तान) येथे होणाऱ्या विश्व सांघिक अजिंक्यपदमध्ये पहिल्यांदाच भारताचे प्रतिनिधीत्व करेल. या स्पर्धेसाठी भारताला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे. संघात महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय मास्टर इशा करवडे हिचाही समावेश आहे.अचानक आलेल्या ‘कॉल’ने भक्तीलाही आश्चर्याचा धक्का बसला. भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव भारत सिंग चौहान यांनी भक्तीला तिच्या निवडीबद्दल फोनवरून कळवले. अचानक फोन आल्याने भक्तीची धांदल उडाली. ‘देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणे हे खूप अभिमानास्पदआहे. आघाडीच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघात स्थान मिळणे महत्त्वपूर्ण आहे,’ अशी प्रतिक्रीया तिने व्यक्त केली. ती पुढे म्हणाली की, ‘ही मोठी संधी आहे. चीन, रशिया, अमेरिकासारख्या देशाविरुद्ध स्वप्नवत आहे.’विश्व सांघिक अजिंक्यपदमध्ये दहा देश एकमेकांविरुद्ध खेळतील. यात आॅलिम्पियाड पदकविजेत्यांचा समावेश आहे. आॅलिम्पियाडमध्ये चीनचे वर्चस्व असून त्यांनी यामध्येसुवर्णपदक मिळवले आहे.>चायना ओपनची विजेतीगोव्याच्या भक्ती कुलकर्णी हिने गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या चायना ओपन आणि महिला गटातील विजेतेपद पटकाविले होते. या कामगिरीनंतर भक्तीने फिडेचे लक्ष्य आपल्याकडे वेधले होते. भक्ती ही राष्ट्रीय विजेती सुद्धा आहे. अशी कामगिरी करणारी ती एकमेव गोमंतकीय महिला बुद्धिबळपटू आहे.

टॅग्स :goaगोवा