शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

नेमारने मोडला पेलेंचा विक्रम, हवेत मूठ आवळून जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 5:31 AM

विक्रमी गोल नोंदविताच नेमारने हवेत मूठ आवळून जल्लोष केला. पेलेदेखील असाच जल्लोष करीत असत.

साओपावलो : नेमारने शुक्रवारी तीनवेळा विश्वचषक जिंकून देणारे महान फुटबॉलपटू दिवंगत पेले यांना मागे टाकून ब्राझीलसाठी सर्वाधिक गोल नोंदविणारा फुटबॉलपटू होण्याचा मान मिळविला. नेमारने ही कामगिरी बोलेव्हिया विरुद्धच्या विश्वचषक पात्रता सामन्यात ६१व्या मिनिटाला गोल नोंदवून केली. अमेजन शहरातील बेलेम येथे ३१ वर्षांच्या नेमारने ७८ वा गोल केला. त्यामुळे पेले यांचा ७७ गोलचा विक्रम त्याने मोडीत काढला.  ब्राझीलने हा सामना ५-१ असा जिंकला.  

नेमारने संघासाठी चौथा आणि पाचवा गोल केला.  आता त्याचे ७९ गोल झाले आहेत. अल हिलालचा हा स्ट्रायकर १७व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर गोल नोंदविण्यात अपयशी ठरला होता.  दरम्यान, मागच्यावर्षी डिसेंबरमध्ये महान खेळाडू पेले यांचे निधन झाले.त्यांनी ब्राझीलसाठी ९२ सामन्यांत ७७ गोल नोंदविले आहेत. 

टॅग्स :FootballफुटबॉलBrazilब्राझीलNeymarनेमार