भीम र्शी-2015 शरीरसौष्ठव स्पर्धा
By admin | Updated: April 24, 2015 00:55 IST
सोलापूर: सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असो़ व उस्मानाबाद हौसी बॉडी बिल्डिंग व फिटनेस असोसिएशन यांच्या वतीने शुक्रवार, दि़ 24 एप्रिल रोजी लेडीज क्लब येथे भीम र्शी-2015 जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केल्याचे सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असो़चे सचिव प्रमोद काटे यांनी कळविले आह़े या स्पर्धेत 50 शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार आहेत़ या स्पर्धेतील प्रथम विजेत्यासाठी 20 हजार 124 रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आह़े या स्पर्धेसाठी 1 लाख 124 रुपयांची एकूण बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे, संघटक सचिव गोरख गडसिंग यांनी दिली़ (क्रीडा प्रतिनिधी)