भाग्यर्शी घुत्तरगी प्रथम
By admin | Updated: September 11, 2014 22:31 IST
सोलापूर: शालेय कराटे स्पर्धेत विडी घरकूल येथील मातोर्शी गंगुबाई केकडे ज्युनिअर कॉलेजची भाग्यर्शी घुत्तरगी हिने प्रथम क्रमांक पटकावला़ तिला क्रीडा प्रशिक्षक मनोहर जिंदम यांचे मार्गदर्शन लाभल़े तिचे संस्थेचे सचिव विष्णू कोठे, प्राचार्या पल्लवी दळवी, प्रा़ नवनाथ व्हटकर, प्रा़ यादव, महाडिक, शेखर कुलकर्णी, चाबुकस्वार यांनी कौतुक केल़े