शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

बीसीसीआय सुधारित

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

ईडीची बीसीसीआय,आयपीएलला नोटीस

ईडीची बीसीसीआय,आयपीएलला नोटीस
मुंबई : २००९ मध्ये आयपीएल मीडिया अधिकार अफरातफरीत फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) बीसीसीआय, आयपीएलचे अधिकारी आणि खासगी मल्टिमीडिया फर्मला नोटीस बजावली आहे. या सर्वांवर ४२५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे.
या प्रकरणी ज्यांना नोटीस बजावण्यात आली, त्यात बीसीसीआयचे निर्वासित अध्यक्ष एन. श्रीनिवासन, तत्कालीन आयपीएल आयुक्त ललित मोदी, सीओओ सुंदर रमण यांच्यासह वर्ल्ड स्पोर्ट्स ग्रुप (डब्ल्यूएसजी)आणि मल्टी स्क्रीन मीडिया (एमएसएम) यांचा समावेश आहे. या सर्वांवर मीडिया अधिकार देताना अफरातफर केल्याचा आणि अवैध व्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सोमवारी आयपीलएच्या आठव्या पर्वाचा लिलाव सुरू असताना ईडीने ही कारवाई केली, हे विशेष. बीसीसीआयने २००८ साली डब्ल्यूएसजी या कंपनीला ९१८ मिलियन अमेरिकन डॉलर रकमेच्या मोबदल्यात दहा वर्षांचे मीडिया अधिकार बहाल केले होते. त्याच वर्षी डब्ल्यूएसजीने एमएसएमशी करार करीत सोनीला अधिकृत ब्रॉडकास्टर बनविले. वर्षभरानंतर हा करार बदलण्यात येऊन नऊ वर्षांचा करण्यात आला. त्यापोटी मल्टी स्क्रीनने १.६३ बिलियन अमेरिकन डॉलर मोजले होते. एमएसएम ही सिंगापूरची तसेच डब्ल्यूएसजी ही मॉरिशस येथील कंपनी आहे. ईडीने २००९ साली या व्यवहाराची फेमा (परकीय चलन विनिमय) कायद्यांतर्गत चौकशी सुरू केली. एमएसएमने डब्ल्यूएसजीला ४२५ कोटी रुपये सुविधा शुल्कापोटी अवैधरीत्या दिल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम करारातील अटीनुसार बीसीसीआयला मिळाली नसून अवैध लाभार्थ्र्यांना पोहोचली. प्रसारण कराराशी संलग्न असलेल्या सर्वच अधिकार्‍यांची साक्ष नोंदविल्यानंतर ईडीने नोटीस बजावली आहे. ४५ दिवसांच्या आत सर्वांनी अपील करावे, असे ईडीच्या नोटिशीत म्हटले आहे. (वृत्तसंस्था)