शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

बत्रा, रामचंद्रन आयओएकडून सन्मानित

By admin | Updated: December 24, 2016 01:05 IST

भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) नवनियुक्त अध्यक्ष बरिंदर बत्रा आणि आपले

नवी दिल्ली : भारतीय आॅलिम्पिक संघटनेने (आयओए) आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) नवनियुक्त अध्यक्ष बरिंदर बत्रा आणि आपले अध्यक्ष एन. रामचंद्रन यांना शुक्रवारी आॅलिम्पिक भवन येथे सन्मानित केले.सोहळ्याच्या प्रारंभी आयओएचे अध्यक्ष रामचंद्रन यांनी बत्रा यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. त्यानंतर आयओए महासचिव राजीव मेहता यांनी भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष रामचंद्रन यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित केले.आॅलिम्पिकमधील योगदानासाठी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समिती (आयओसी) आणि आशियाई आॅलिम्पिक समिती (ओसीए) यांनीदेखील नुकतेच रामचंद्रन यांना सन्मानित केले होते. यावर्षी आॅगस्टमध्ये रिओ आॅलिम्पिकदरम्यान आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी रामचंद्रन यांना ‘आॅलिम्पिक आॅर्डर’ पुरस्काराने सन्मानित केले होते, तर २ महिन्यांनंतर ओसीएने त्यांना आशियामधील खेळात असलेल्या भरीव योगदानासाठी प्रतिष्ठित ‘ओसीए अवॉर्ड आॅफ मेरिट’ प्रदान केला होता.रामचंद्रन म्हणाले, ‘मी मोठ्या अंतराने एफआयएच निवडणूक जिंकल्याबद्दल बत्रा यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी जागतिक पातळीवर आणखी प्रगती करील याचा मला विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)