शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

बांगलादेशकडून झिम्बाब्वेचा ५-० ने धुव्वा

By admin | Updated: December 2, 2014 01:36 IST

बांगलादेशने विजयी लक्ष्य २४़३ षटकांत पूर्ण केले़ त्यांच्याकडून महमुदुल्लाह याने ५५ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ५१ धावांची खेळी केली़ शब्बीर रहमान याने नाबाद १३ धावांचे योगदान

ढाका : ताईजूल इस्लामने आपल्या पदार्पणीय सामन्यात घेतलेल्या ऐतिहासिक हॅट्ट्रिकच्या बळावर बांगलादेशने पाचव्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यांत झिम्बाब्वेला ५ विकेटस्नी धूळ चारली़ या विजयासह बांगलादेशने ५ सामन्यांच्या मालिकेत ५-० असे वर्चस्व राखले़बांगलादेशने झिम्बाब्वेला ३० षटकांत १२८ धावांत गुंडाळल्यानंतर विजयी लक्ष्य अवघ्या २४़३ षटकांत ५ गड्यांच्या बदल्यात पूर्ण करीत सामन्यात बाजी मारली़ बांगलादेशचा ताईजूल इस्लाम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला तर मुशफिकर रहिम मालिकावीर ठरला़झिम्बाब्वेकडून सलामीवीर फलंदाज हॅमिल्टन मस्कज्दा याने ५४ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली़ तर वुसी सिबांदा याने ३७ धावांचे योगदान दिले़ ताईजूलने ७ षटकांत केवळ ११ धावा देत ४ गडी बाद केले़ शाकीब अल हसन याने ३ तर जुबेर हुसैन याने २ बळी मिळविले़बांगलादेशने विजयी लक्ष्य २४़३ षटकांत पूर्ण केले़ त्यांच्याकडून महमुदुल्लाह याने ५५ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ५१ धावांची खेळी केली़ शब्बीर रहमान याने नाबाद १३ धावांचे योगदान दिले़ या लढती झिम्बाब्वेने १७ अतिरिक्त धावाही बहाल केल्या़ झिम्बाब्वेकडून चाताराने ४४ धावांत ३ तर पेनयंगाराने ४९ धावांत २ बळी मिळविले़ (वृत्तसंस्था)