शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

ऑस्ट्रेलिया वि. नेदरलँड, २-३ गोल का बदला गोल से

By admin | Updated: June 19, 2014 06:38 IST

ऑस्ट्रलिया आणि नेदरलँड सामन्यात गोल का बदला गोल से या तत्वाने नेदरलँड खेळत होती असे म्हणावे लागेल

ऑनलाइन टीमबेरिआ रिओ, दि. १९ - ऑस्ट्रलिया आणि नेदरलँड सामन्यात गोल का बदला गोल से या तत्वाने नेदरलँड खेळत होती असे म्हणावे लागेल. पहिल्या भागात २० व्या मिनिटाला नेदरलँड च्या रॉबेनने गोल करताच पुढच्या मिनिटाला ऑस्ट्रलियाच्या टॉम काहिल ने गोल केला. पहिलाभाग संपायला काही मिनिटं शिल्लक असताना नेदरलँडचा ब्रुनो आपल्याच सह खेळाडूकडून जखमी झाला. दुस-या भागात ऑस्ट्रलियाच्या जेनडिनाक ने ५४ व्या मिनिटाला गोल केला असता ५८ व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी संघाच्या पेर्सिने गोल केला आणि दोन्ही संघांचे गोल २-२ असे समान राहिले. ६७ व्या मिनिटाला ऑस्ट्रलियाच्या लिवी ने गोल करण्याचा प्रयत्न केला असता तो यशस्वी झाला नाही. त्यानंतर लगेचच नेदरलँडच्या डिपे ने ६८ व्या मिनिटाला गोल करताच नेदरलँडच्या प्रेक्षकांनी जल्लोष केला. अधिक वेळेतील ३ मिनिटं ऑस्ट्रलियाने स्वतःचा बचाव करण्यात घालवली आणि ३-२ अशी मात करत नेदरलँडचा संघ विजयी झाला.