शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Asian Champions Trophy: दणादण ३ गोल! भारतीय हॉकी संघाचा दाबात विजय; चीन हतबल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 18:21 IST

भारतीय संघ गत चॅम्पियन असून पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज आहोत याचे संकेत मिळाले आहेत

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर पहिली मॅच खेळणाऱ्या भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी सलामी दिली. यजमान चीनला त्यांच्या घरच्या मैदानात ३-० असे पराभूत करत हरमनप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अपेक्षेला साजेसा खेळ करून दाखवला.

३ क्वार्टरमध्ये ३ गोल, चीनला दिली नाही एकही संधी चीनच्या हुलुनबीर येथील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवला. १४ व्या मिनिटाला  सुखजीतन भारताच्या गोलचं खातं उघडले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आघाडी आणखी भक्कम केली. उत्तम सिंग याने यावेळी गोल केला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये अभिषेकनं गोल डागला. चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला गोल डागता आला नाही. पण चीनलाही त्यांनी गोल डागू दिला नाही. भारतीय संघ या स्पर्धेचा गत चॅम्पियन आहे.  ट्रॉफीचा बचाव करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, याचे संकेत संघाने पहिल्याच सामन्यात दिले आहेत.

पाकसह अन्य लढती अनिर्णित

भारत आणि चीन यांच्याशिवाय ओपनिंग डेला जपान आणि दक्षिण कोरियो यांच्यात लढत झाली. या दोन्ही संघातील सामना ५-५ असा अनिर्णित राहिला. दुसरीकडे पाकिस्तान आणि मलेशिया यांच्यातील लढतही २-२ अशी अनिर्णित राहिली.